Santosh Banger MGM Hospital : डेग्यूच्या रुग्णाला सहा लाखांचे बिल, संतोष बांगर डॉक्टरांवर भडकले
HTML-код
- Опубликовано: 13 апр 2025
- #abpmajha #abpमाझा #maharashtrapolitics #marathinews #tahawwurrana #NIA #STemployee #santoshdeshmukhcase #punedeenanathhospital #uddhavthackeray #eknathshinde #ajitpawar #devendrafadanvis #hanumanjayanti #amitshah #NCP #Suniltatkare #Shivsena
ABP Majha LIVE | Mahayuti VS MVA | Amit Shah | Raigad | Hanuman Jayanti 2025 | Maharashtra Politics
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
--------------------------------------------------------------------------------------------- #abpmajha #abpमाझा #maharashtrapolitics #marathinews #santoshbanger #mgmhospital
Santosh Banger MGM Hospital : डेग्यूच्या रुग्णाला सहा लाखांचे बिल, संतोष बांगर डॉक्टरांवर भडकले
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
एक नंबर निर्णय घेतला आहे तुम्ही साहेब जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
साहेबांनी किती खोके घेतली आणि किती शेतकऱ्यांची वाट लावली हे सांगा कधी
बांगर साहेब तुम्ही ग्रेटच आहात ... जो मतदाराची परिस्थिती जाणतो तोच खरा दमदार आमदार आसतो .. तुम्हाला मनापासून सॅल्यूट 🙏
ह्या अश्या च कामामुळे तुम्हाला आम्ही मानतो.जनता पण तुमचेवर प़ेम करते.
बांगर साहेब तुम्ही गरजू व्यक्तींचा आवाज ओळखला याबद्दल धन्यवाद आणि असाच आवाज उठवत रहा
एकमेव आमदार असे आहेत की गरीबाचा विचार करणारे सुखा-दुःखात मदत करणारे धावून येणारे संतोष बांगर आमदार❤❤❤
जबरदस्त काम. आमदार साहेब हा डॉक्टर लोकांना सारखं सारखं दम द्यावा लागतो. पण हे जर टाळायचे असेल आणि सामान्य माणसांना न्याय द्यायचा असेल तर तुम्ही तातडीने स्वतःच्या खर्चाने व आपल्या पक्षाच्या नावाने एक मोठे धर्मादाय रुग्णालय उभा करून सामान्य माणसान पूर्णपणे मोफत उपचार द्यावेत ही नम्र विनंती. त्याशिवाय हे रुग्णालय आणि हॉस्पिटल पैसे घेणारे डॉक्टर जाग्यावर येणार नाहीत !
बांगर साहेब तुम्ही खर जनसेवक आहात ग्रेट नेता आ हात
बांगर साहेब , एक नंबर आहात तुम्ही
संतोष भाऊ थँक्यू भावा असेच लक्ष ठेवा गोरगरिबांवर तुम्हाला आमचा खूप खूप आशीर्वाद आहे संतोष दादा खरोखर आम्ही तुमची बहीण आहे आमच्या गोरगरिबाला होय तासाला आमचा भाव तर आम्ही तेच आम्ही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार
Salute sir tumhala.
असा आवाज सगळ्या आमदारानी उठवला पाहिजे.
नमन साहेब तुमच्या कार्याला. Dr चा कायदा बनवा 🙏
महाराष्ट्रातला बुलंद आवाज संतोष बांगर साहेब बरोबर बोलतात 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
बहुत सुंदर कार्य आपका
नंबर एक काम आमदार साहेब घोडे लावा त्या हॉस्पिटल प्रशासनला 👍🏻👍🏻❤️🙏🏻
अकोला मध्ये चिरायू हॉस्पिटल हे ऐक नंबर लुच्चे आहे 🙏🙏साहेब बरोबर बोलले 🙏🙏
बरोबर बोलले तुम्ही
Santosh bhau great🎉
ओन्ली संतोष बांगर साहेब झिंदाबाद 🔥🔥💯💯
काही लोक यांना गद्दार म्हणून संबोधित होते... संजय राऊत, अरविंद सावंत, आदित्य ठाकरे यांना आज कधी ग्राउंड लेव्हलला काम करताना पाहिले आहे का??? घरात बसून काम होत नसते भाऊ असा रस्त्यावर उतरायला लागतं ❤🔥❤
💯💯बांगर मधे दम असेल तर पहिले सर्व राजकारण्यांच्या प्रायव्हेट मेडिकल कॉलेज मधे जाऊन डोनेशन किती घेतात हे बघावे..बरे झाल्यावर पेशंट कसे पळून जातात हे पण बघावे आणि जर पैसा नसेल तर सरकारी मधे जाण्याचा पण सल्ला बांगर ने द्यावा..खिशात पैसे नसतील तर फालतु प्रायव्हेट ला जाण्याचे चोचले पण करू नये.💯💯
खूप छान विचार आहे बांगर साहेब
जो पर्यंत शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध होत नाही तोपर्यंत खाजगी रुग्णालये सामान्य रुग्णाला असेच करणार
Great ledar ❤
मस्त ❤
मी ह्या जगात न्याय मिळवून देणारा एक माणूस बघितला आहे तो म्हणजे संतोष बांगर साहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी हवे असे आमदार
खरोखरच गरीबाची कैवारी आहेत बांगर साहेब तुम्ही सलाम तुमच्या कार्याला
ग्रेट साहेब
आमचे प्रकाश आबीटकर आणि बांगर साहेब आपण विधानसभेमध्ये यावरती सर्व हॉस्पिटल ना कडक अंमलबजावणी कायदा करून गोरगरीब जनतेची पिळवणूक थांबवावी गारगोटीचे आमदार आरोग्य मंत्री प्रकाशराव आबीटकर यांनी जातीने या मुद्द्यावर लक्ष घालून संबंधित हॉस्पिटल वर कारवाई करावी व संबंधित कुटुंबास न्याय द्यावा हे श्री प्रकाश राव गारगोटीचा मतदार म्हणून आपल्याकडे मागणी आहे
Right ek number saheb
1 no saheb
👌❤️
बांगर साहेब तुमचे जनतेवर उपकार आहेत
Dr ची मुलकात ऐका मग यांचा उदो उदो करा
Number 1🎉
सेलूट साहेब
सर नांदेड च्या दवाखान्यावर लक्ष द्या माझ्या गुडघ्याचे ऑपरेशन होते रॉड टाकायचा होता पण डॉ, मनाले योजनेचे पैसे सहा महिणे भेट झाले नगदी पैस असती तर थांबा नाहि तर सरकारी मधे जा येथे 70000 हजार खर्च सांगीतला नावाला योजनेचा बोर्ड लावला
हे देवा जालना जिल्हा मध्ये संतोष बांगर सारखा कोणी वाली देरे 🙏🏼🙏🏼
बांगर साहेब नेहमी दवाखान्यासाठी सर्वसामान्यांची मदत करतात 🔥🙏
आरे बांगर सरकार तुझे 302 काय सामान्य जणतेने लावायचे काय हि मत आसेल तर 302लावूण दाखव
तुम्ही जे बोल्ले तेवढं जर आमलात आनल तर खरोखरच गोरगरीबांना मदत होइल
Sir ek number aaplya sarkha lokpratinidhi hone nahi tumhi kontyahi garzu vyaktinna tyacha dharm konta kay he na pahta tyaachi madat karta salaam aahe tumhala
Saheb tumch agdi barobar aahe
साहेब एकच काम करा डॉक्टरला राउंड मध्ये घ्या
saheb no 1
दर पत्रक असणे गरजेचे आहे शासनातर्फे बांगर साहेबाला आम जनतेचा संपूर्ण पाठिंबा राहिलेल्या कामात
आमदार साहेब आमच्या शेतकऱ्याचे पगाराचं आमच्या सोयाबीनची वाट लागली
Jay shivray🎉
जो का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले बांगर साहेब
साहेब Great
बांगर साहेब तुमच्या सरकारच्या काळात हे सर्व चालू आहे जेव्हापासून भाजप सत्तेवर आल तेव्हापासून दवाखाने वाले माजलेत.
Saheb sarkari hospitals sudrawa . Tumche aabhar
ग्रेट वर्क बांगर साहेब खुप छान कसे फसवणूक करतात हे आम्हाला कळले 💪🙏
Saheb 100% tumchya sobat aahe aamhi pun
6 लाख बिल खूप कमी आहे डेंग्यू खूप भयानक आजार आहे. 20 ते 25 लाख खर्च येतो एका पेशंटला. त्यात मेडीकल चे 15 ते 20 हजार बाकी हॉस्पीटल स्टाफ चे मेंटनन्स असते..
सर्व सरकारी रुग्णालय अद्यावत करा ना मग . आणि तिथे सर्व तज्ञ डॉक्टर नेमणूक करा . आणि प्रत्येक तालुक्यात करा .
साहेब तुम्हच्या कार्याला सलाम पण अजुन एक मनावर घ्या गरीबांसाठी दवाखाने फ्री करण्याचे आंदोलन करा जमीनी खाल्या ह्या दवाखान्यांनी शत्रू आहेत ते गरीबांचे नाहीतर सरकारला मच्छरांचा तरी बंदोबस्त करायला लावा
Mgm अजून बऱ्याच गोष्टी आहेत चौकशी करा
कधी तरी जागे होतात, पदोपदी चालू आहे, हे झोपेत असतात.
साहेब यांना zapun काय फायदा हे लोक सुधारणार नाही लायसन्स रद्द करा
एक नंबर आमदार साहेब,हे डॉक्टर जनतेला खूप लुटतात काही जण तर यांच्यामुळे देशोधडीला लागलेत,यांच्यापेक्षा दरोडेखोर बरे!
मेडिकल मेडिसिनची जीएसटी बंद केली पाहिजे कारण सर्वसामान्य गोरगरीब माणसाला ही जीएसटी खूप अवघड जाते भरायला 😭🙏
मेडिकल म्हणजे गोड धंदा. वाह जबरदस्त काम आमदार संतोष बांगर. महाराष्ट्रातल्या प्रत्येक आमदाराने हे केलं पाहिजे.
लहान बाळांचे डॉक्टर माजलेले आहेत 💯💯💯💯💯💯
महाराष्ट्रात लूट चालू आहे लहान बाळाच्या दवाखान्यात लूट चालू आहे 💯💯💯💯💯💯
डॉक्टर लोकं माजलेले आहेत फक्त लहान बाळांचे डॉक्टर माजलेला आहेत 👈👈👈👈👈👈👈 सत्य परिस्थिती आहे चालू परिस्थिती आहे 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
सर गरीब माणूस १०.१२ तास उन्हात पाऊसात कबाड कष्ट करतो आणि त्याला काय झालं आणि डॉ कडे गेला तर ५.१० मिनटाचे १०००,१५०० रुपये घेतो त्यासाठी पण काय तरी करा
मेडिकलचे पण रेट फिक्स केले पाहिजे सरकारने व हॉस्पिटल चे पण रेट पिक्स केले पाहिजे सरकारने तवाच ही लूटमार थांबेल
साहेब तुम्ही सरकार मध्ये आहेत तुम्हीचं काही तरी करु शकता या लुटारु दवाखान्याला
खूप खूप छान बांगरसाहेब❤
मी फडणवीस सरकारला एक विनंती करतो... अशा हॉस्पिटलची डायरेक्ट नोंदणीच रद्द करा 😢
त्या दवाखान्याचा परवाना रद्द करा
Bagar saheb तुम्ही आता सरकार मध्ये आहेत . तर आता तरी काय करा
Bangar sar tumi dev manus ahe. Namaskar . Sar
वा दादा, या फडणवीस सरकार आहे. गरीब लोकांचे काय. कशे जगायचे. कोन वाली आहे. गरिबांचे 🙏
आजकाल जे प्रायव्हेट हॉस्पिटल कडून जे लुटमारीचे काम चालू आहे ते कुठेतरी बंद झालं पाहिजे याकडे सरकारने खूप लक्ष देण्याची गरज आहे आज दवाखाना हा सामान्य माणसाचा राहिला नाही
Bangar Saheb great MH 22
हे खरय खुप लूट करतेत हॉस्पिटल वाले रेट कार्ड सख्ती करा शासन रेट ने
आमदार खासदार लोकांनी किती पैसे घेणे कॉन्ट्रॅक्टर ,ऑफिसर कडून ते पण फिक्स करायला हवे ना
सरकार तुमच आहे मग विचार तुम्ही करायला पाहिजे सरकारी दवाखान्यात चांगले सुविधा उपलब्ध करून द्यावे साहेब मग गोरगरीब जनता सदैव तुमच्या सोबत आहे
डाकटर ला आणि प्रशासनाला कारवाई करावी
Very nice 👍
me dhule nasik cha ahe pan Bangar sahebancha respect karto tyanchya garibanvishyi chya kamanmule, tyanchya man bhavnik ahe, garibakade baghun tyana vait vatate, kahi tari changle karave tyanchya sathi ase tumhala vatate ani tumhi kartat khup shubhechha. 👏👏👏👏🙏🙏🙏🙏
चांगले काम करता सर
Bangar sir 1ch namber
👍👍
नांदेड मधील काही डॉक्टर राजकीय पक्षांमध्ये दलाली करत आहेत.....
लबाड आहे नुसती बडबड करतो सरकार ह्यांना गांभितेणे घेत नाही
Very nice sir
बांगर साहेब नांदेड मध्ये असंच आहे
सगळ्या दवाखान्यात अशीच लूट चालू आहे
Nice
👍
महाराष्ट्रात डॉक्टरांवर नियंत्रण कानाही मुख्यमंत्री व अजितदादा यांचा अक्का कोण कोण डॉक्टरांना लुटत व डॉक्टर जनतेला का लुटतात लवकर शोधा
साहेब खरोखर फार मोठा भष्टाचार आहे साहेब आरोग्य विभागात वैद्यकीय गोरं गरिबांचे रक्त पितात हे मेडिकल, दवाखान्यात, डॉक्टर लोक साहेब तुम्ही लढा द्यावा ईच्छा बाळगतो आम्ही गरीब जनता तुमच्या पाठीशी आहोत तुमच्या कर्तुत्वाला सलाम साहेब
सरकार आपलं आहे साहेब..कॅमेरासमोर बोलण्यापेक्षा कडक कायदा बनवा आणि त्याच अंमलबजावणी करा........😢....
अहो डॉक्टर साहेब तुम्हाला देवाची भीती नाही का वाटत अहो साहेब नंतर सडून सडून मरता हो
Nanded made sem problem
विधानसभेमध्ये नविन कायदा करून घ्यावा तरच खाजगी दवाखान्यात चाललेली लूटमार थांबेल
असा कोणता पंतप्रधान देशात येईल जो मेडिकल व्यवस्थेवर चाप लावेल व त्यामुळे देशातील गरीब सुखी होईल, गरीब गरीब राहण्याच मुख्य कारण HOSPITAL…
Saheb pahile tya doctor la hana te news var live dakhava v nanter tyavar gunhe dakhal kara
Har har Mahadev 🙏🌼🙏